google.com, pub-1595353959008497, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page
  • Writer's pictureAdmin

Mahavitaran Apprentice

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) बीड अ‍ॅप्रेंटिस भरती 2021


नोकरीचे ठिकाण :- बीड (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 94 जागा (केवळ बीड जिल्ह्यातील उमेद्वारांकरिता जागा)

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार) 1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 47 2) वायरमन (तारतंत्री) – 47

शैक्षणिक पात्रता :- 10+2वी पास किंवा समकक्ष परिक्षा, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) पास

वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष पुर्ण

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा, त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाची आहे.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड कागदपत्रक पडताळणी दिनांक :- 17 ते 18 फेबृवारी 2021 ऑनलाईन अर्ज / अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 11 फेब्रुवारी 2021 अर्ज सुरुवात दिनांक :- 08 फेबृवारी 2021Official Website

25 views0 comments

Comments


bottom of page