Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO), Ratnagiri Apply Online for Electrician Trade Apprentice 27 Post.
नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी (महाराष्ट्र)
एकुण जागा :- 27 जागा
पदाचे नाव :- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 27
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI ट्रेड (इलेक्ट्रिशियन)
वयोमर्यादा :- किमान 18 व कमाल 30 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – इच्छुक व पात्र उमेद्वारांंनी अॅपरेंटिस पोर्टलवर, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदा संवसू विभाग रत्नागिरी कार्यालय आस्थापना कोड E01172700218 वर नोंदणी करावी आणि जाहिरात मध्ये संगितलेले सर्व कागदपत्रे प्रिंट करुन ठेवावी.
अंतिम दिनांक :- 12 जुलै 2021
Comments