नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र) Advt No :- HAL/T&D/1614/20-21/267 एकुण जागा :- 475 जागा पदाचे नाव :- ITI ट्रेड अप्रेंटिस
फिटर – 210,
टर्नर – 28,
मशिनिस्ट – 26,
कारपेंटर – 03,
मशिनिस्ट (ग्राइंडर) – 06,
इलेक्ट्रिशियन – 78,
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 08,
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 08,
पेंटर (जनरल) – 05,
शीट मेटल वर्कर – 04,
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 04,
COPA – 77,
वेल्डर (G & E) – 10,
स्टेनोग्राफर – 08 शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI पास वयोमर्यादा :- अॅप्रेंटिस 1961 अॅक्ट नियमाप्रमाणे फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करुन खालील दिलेल्या (HAL) लिंकवर सुध्दा ऑनलाईन फॉर्म भरावा. अर्ज अंतिम दिनांक :- 13 मार्च 2021 अर्ज करा (HAL) :- CLICK HERE
Bình luận