google.com, pub-1595353959008497, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page
  • Writer's pictureAdmin

Apprenticeship Mela २०२१

Ministry of Skill Development & Entrepreneurship is organising an Apprenticeship Mela on 4th October, 2021 to engage candidates as Apprentices under the Apprentices Act, 1961.RDATs under the directions of Ministry of Skill Development & Entrepreneurship are organizing this Apprenticeship Mela, 2021

महाराष्ट्रातील ३२ व गोवा येतील २ BTRI सेंटर येथे शिकाऊ उमेदवारी साठी दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या मेळाव्यामध्ये देशातील व अंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या भाग घेणार आहेत, तरी ITI पास उमेदवारांनी दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी आपल्या जवळच्या BTRI सेंटर ला भेट द्यावी.

Apprenticeship Registration : Click here

भरती मेळाव्याची तारीख : ४ ऑक्टोबर २०२१

भरती  मेळाव्याचे वेळ : स. ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत 

आवश्यक मूळ कागदपत्रे :

१) ITI पास गुणपत्रिका व सर्टिफिकेट

२) आधार कार्ड

३) १० वी १२ वी गुणपत्रिका

४) २ कलर फोटो

  1. सर्व कागदपत्रांचे ५ झेरोक्स सोबत आणावे व बंच करून ठेवावे.

Apprenticeship Registration : Click here

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:

0 views0 comments

Comments


bottom of page